अर्थ : लग्नविधीत हळदीने पिवळा करून वधू-वरांच्या हातांत बांधलेला अनेक पदरी दोरा.
उदाहरणे :
कंकणात दूर्वा व हळकुंड बांधलेले असते.
समानार्थी : लग्नकंकण
कंकण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kankan samanarthi shabd in Marathi.